Nagpur City Multistate Society Bharti 2024 : नागपूर सिटी मल्टीस्टेट सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!! बघा संपूर्ण माहिती
Nagpur City Multistate Society Bharti 2024 : नागपूर सिटी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड अंतर्गत “शाखा व्यवस्थापक/ सहायक शाखा व्यवस्थापक (M/F), वरिष्ठ पुनर्प्राप्ती व्यवस्थापक, वरिष्ठ लिपिक/ लिपिक (M/F), विपणन अधिकारी (पुरुष), पिग्मी एजंट (पुरुष/महिला)” पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10, 11, 12 आणि … Read more