Ration Card ekyc Maharashtra: आता मोफत रेशन बंद होणार | रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी सरकारने केली अनिवार्य
Ration Card ekyc Maharashtra: नमस्कार मंडळी, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत मोफत धान्य मिळवणाऱ्या कोट्यवधी नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने आता रेशन कार्डसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य केले आहे. रेशन कार्डसाठी eKYC मध्ये आधार-आधारित प्रमाणीकरणाद्वारे रेशन कार्ड धारकांची ओळख पडताळणे समाविष्ट आहे . ही प्रक्रिया आधार क्रमांक रेशन कार्डशी योग्यरित्या जोडला गेला आहे … Read more