PGCIL Online Application 2024 : पदवीधारकांना पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 38 जागांसाठी नोकरीची उत्तम संधी, नवीन जाहिरात प्रकाशित!!
PGCIL Online Application 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी), सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन” पदाची 38 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now PGCIL Online Application 2024 पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण … Read more