Magel Tyala Solar Krushi Pump Yojana Mahavitaran: बळीराजासाठी महावितरणचा मोठा धमाका! ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ सुरू; फक्त ५ ते १० टक्क्यांत शेतात धावणार पाण्याचा झरा,

Magel Tyala Solar Krushi Pump Yojana Mahavitaran

Magel Tyala Solar Krushi Pump Yojana Mahavitaran: : नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विजेच्या समस्येतून कायमची मुक्ती देणारी आणि शेतातील सिंचनाला गती देणारी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासन, आपले सरकार आणि महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ वेगाने राबवली जात आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य … Read more