Anganwadi Bharti 2026: अंगणवाडी मदतनीस पदांची मेगा भरती जाहीर; फक्त १२ वी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी!
Anganwadi Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या महिला उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जिल्हा सोलापूर पूर्व यांच्या वतीने Anganwadi Bharti 2026 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष … Read more