NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे नोकरीची सुवर्णसंधी! दरमहा ₹१,८५,००० पर्यंत मानधन

NMMC Bharti 2026

NMMC Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation) आरोग्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या NMMC Bharti 2026 भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि … Read more