AAI Recruitment 2026: भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) २०५ जागांसाठी मोठी भरती! ITI आणि पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा
AAI Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरणात (AAI) सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. AAI अंतर्गत विविध ट्रेडमध्ये ‘शिकाऊ उमेदवार’ (Apprentice) पदांच्या एकूण २०५ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या या मोठ्या विभागात काम करून उत्तम अनुभव मिळवण्याची ही एक … Read more