AIIMS Nursing Officer Recruitment 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत २२१६ जागांसाठी मेगा भरती जाहीर

AIIMS Nursing Officer Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रात (Medical Sector) आणि त्यातही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS)AIIMS Nursing Officer Recruitment 2026 सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नर्सिंग उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. AIIMS च्या वतीने ‘नर्सिंग अधिकारी भरती सामायिक पात्रता परीक्षा’ (NORCET-11) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहीर करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्जाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत देशभरात एकूण २२१६ जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लक्षात ठेवा, १३ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.

💡 महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी आपला संपूर्ण अर्ज कोणताही गोंधळ किंवा चूक न करता व्यवस्थित भरण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती आणि भरतीचा तपशील अतिशय काळजीपूर्वक वाचावा.

भरतीचा तपशील आणि एकूण रिक्त जागा (AIIMS Vacancy Details) AIIMS Nursing Officer Recruitment 2026

या भरती प्रक्रियेद्वारे (NORCET-11 परीक्षा) देशभरातील विविध एम्स (AIIMS) रुग्णालयांमध्ये नर्सिंग अधिकाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

📝 ही भारती सुद्धा पहा: Northeast Frontier Railway Recruitment 2026: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ६७७७ जागांसाठी मेगा भरती जाहीर; १० वी/ITI पास उमेदवारांना सुवर्णसंधी!

पदाचे नाव आणि रिक्त जागा (Post Details)

या भरती अंतर्गत एकूण २२१६ पदे भरली जाणार आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे:

  • पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)

  • परीक्षेचे नाव: नर्सिंग अधिकारी भरती सामायिक पात्रता परीक्षा (NORCET-11)

  • एकूण रिक्त जागा: २२१६ पदे

शैक्षणिक पात्रता व वयाची अट (Eligibility Criteria)

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयाच्या अटींची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. AIIMS Nursing Officer Recruitment 2026

📝 ही भारती सुद्धा पहा: AAI Recruitment 2026: भारतीय विमानतळ प्राधिकरणात ३८९ जागांसाठी मेगा भरती जाहीर; इंजिनिअर्स आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc. (Nursing) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • किंवा: जर उमेदवाराने GNM डिप्लोमा केलेला असेल, तर सोबत किमान ५० बेड्सच्या रुग्णालयामध्ये कामाचा ०२ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा आणि सूट (Age Limit)

  • १३ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे.

  • वयातील सूट: मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयात सूट देण्यात आली आहे (SC/ST प्रवर्ग: ०५ वर्षे सूट, OBC प्रवर्ग: ०३ वर्षे सूट). पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा, कारण १३ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहेAIIMS Nursing Officer Recruitment 2026

अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण आणि महत्त्वाच्या तारखा (Fee & Important Dates)

  • खुला/ओबीसी (General/OBC): ₹३,०००/-

  • राखीव प्रवर्ग (SC/ST/EWS): ₹२,४००/-

  • दिव्यांग (PWD): कोणतीही फी नाही (मोफत अर्ज).

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (All India).

  • CBT परीक्षा (Stage I): १२ सप्टेंबर २०२६

  • मुख्य परीक्षा (Stage II): ३० सप्टेंबर २०२६

📝 ही भारती सुद्धा पहा: Union Bank of India Recruitment 2026: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ३९५ जागांसाठी मेगा भरती जाहीर

मोबाईलवरून माहिती कशी पाहावी व ऑनलाईन अर्ज कसा करावा?

या AIIMS Nursing Officer Recruitment 2026 वैद्यकीय भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अनेक उमेदवारांना प्रश्न पडतो की मोबाईलवरून अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून या भरतीची धिकृत पीडीएफ जाहिरात सहज डाऊनलोड करू शकता.

मोबाईलमध्ये सर्व पात्रता अटी व्यवस्थित वाचल्यानंतर, दिलेल्या ऑनलाईन अर्जाच्या डायरेक्ट लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तुमचे फोटो, स्वाक्षरी, नर्सिंगचे प्रमाणपत्र आणि अनुभवाचे दाखले (लागू असल्यास) मोबाईलद्वारे स्कॅन करून अपलोड करा आणि ऑनलाईन फी भरून फॉर्म सबमिट करा. परंतु वेळेचे नियोजन करा, कारण १३ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत) ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.

📢 एक मिनिट नक्की वाचा: अशाच प्रकारच्या वैद्यकीय, शासकीय आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) वेबसाईटला नेहमीच भेट द्या आणि तुमच्या बेरोजगार मित्रांसोबत नक्की शेअर करा. AIIMS Nursing Officer Recruitment 2026

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) AIIMS Nursing Officer Recruitment 2026 मध्ये नर्सिंग ऑफिसर पदावर काम करण्याची B.Sc नर्सिंग आणि GNM उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि उत्तम पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी आजच आपला अर्ज ऑनलाईन सबमिट करावा. सर्व उमेदवारांना ‘नोकरी हक्काची’ टीमकडून परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi