Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियात २०५ स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची मेगा भरती!

Bank of India Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये आयटी (IT) क्षेत्रातील उमेदवारांसाठी ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या २०५ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, २५ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील | Bank of India Recruitment 2026

  • एकूण जागा: २०५ पदे

  • पदांची नावे: चीफ मॅनेजर (१० पदे), सिनियर मॅनेजर (४९ पदे), मॅनेजर (११८ पदे) आणि ऑफिसर (२८ पदे).

  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E./B.Tech (CS/IT/E&C) किंवा MCA किंवा M.Sc. (CS/IT) उत्तीर्ण. Bank of India Recruitment 2026

  • अनुभव: पदाच्या श्रेणीनुसार किमान ०१ वर्ष ते ०८ वर्षांचा आयटी क्षेत्रातील अनुभव अनिवार्य.

  • वयोमर्यादा: ०१ ऑगस्ट २०२६ रोजी २१ ते ४२ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे, OBC: ०३ वर्षे सूट).

  • अर्ज शुल्क: खुला/OBC/EWS प्रवर्गासाठी ₹१,१८०/- (SC/ST/PWD प्रवर्गासाठी ₹१७५/-).

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

📝 ही भारती सुद्धा पहा: BMC Rajawadi Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात परिचारिका व तंत्रज्ञ पदांची भरती

महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स:

बँक ऑफ इंडियासारख्या Bank of India Recruitment 2026 देशातील मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकेत उच्च पदावर काम करण्याची आयटी प्रोफेशनल्ससाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळून वेळेत आपला अर्ज ऑनलाईन सबमिट करावा. सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment