IBPS Clerk Recruitment 2026: IBPS मार्फत बँकांमध्ये लिपिक पदाच्या ११४०३ जागांसाठी मेगा भरती जाहीर; पदवीधरांना सुवर्णसंधी!
IBPS Clerk Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात (Banking Sector) सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि पदवी पूर्ण केलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection – IBPS)IBPS Clerk Recruitment 2026 च्या वतीने देशातील विविध बँकांमध्ये ‘लिपिक’ (Clerk) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात … Read more