PDCC Bank Peon Recruitment 2026: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदाच्या २८९ जागांसाठी भरती जाहीर
PDCC Bank Peon Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो,बँकिंग क्षेत्रात आणि विशेषतः पुणे जिल्ह्यात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १२ वी पास उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Co-Operative Bank – PDCC Bank) वतीने ‘शिपाई’ (Peon) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची … Read more