HAL Recruitment 2026: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये १२० जागांसाठी मेगा भरती जाहीर; इंजिनिअर्सना सुवर्णसंधी!
HAL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या आणि ‘महारत्न’ (Maharatna) दर्जा असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited – HAL) मध्ये सरकारी नोकरी करण्याची इंजिनिअरिंग पदवीधरांना एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. HAL HAL Recruitment 2026 च्या वतीने डिझाईन ट्रेनी आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली … Read more