Mukhyamantri Ladki Bahin Yojana: फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी घोषणा! वितरणाचा शासन निर्णय (GR) निर्गमित
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला ज्या योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, त्यांच्यासाठी अखेर एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पुढील हप्त्याबाबत सरकारने एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला असून, यामुळे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. काय आहे नवीन शासन … Read more