Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 30 June: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! अखेर कर्जमाफीची तारीख ठरली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा

Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 30 June

Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 30 June: नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील थकबाकीदार आणि अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी आज अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कर्जमाफीची (Farmer Loan Waiver) प्रतीक्षा शेतकरी करत होते, त्याबाबत थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत कर्जमाफीची अंतिम तारीख जाहीर केली आहे. … Read more