PM Kisan Yojana 23rd Installment Date Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पुढच्या महिन्यात खात्यात येणार पीएम किसानचे २००० रुपये? २३ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

PM Kisan Yojana 23rd Installment Date Update

PM Kisan Yojana 23rd Installment Date Update: नमस्कार शेतकरी बांधवांनो, देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ (PM Kisan Yojana)- योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. योजनेचा २२ वा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्व शेतकरी बांधव २३ व्या हप्त्याची (23rd Installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा … Read more