Ladki Bahin Yojana Fake News: लाडकी बहीण योजना मुदतवाढ केवळ अफवा! सरकारने जारी केला ‘फेक न्यूज अलर्ट’; महिलांनी ‘या’ गोष्टीवर विश्वास ठेवू नये

Ladki Bahin Yojana Fake News

Ladki Bahin Yojana Fake News: नमस्कार लाडक्या बहिणींनो, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’Ladki Bahin Yojana Fake News योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी (e-KYC) मुदतवाढी संदर्भात अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या … Read more