Ladki Bahin Yojana Recovery: लाडक्या बहिणींना मोठा झटका: …तर आता थेट तुमच्या घरी येणार पोलीस! पुरुषांनीही चुकीच्या पद्धतीने पैसे घेतल्याचे उघड

Ladki Bahin Yojana Recovery

Ladki Bahin Yojana Recovery: नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत एक खळबळजनक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर आता सरकार अत्यंत कठोर कारवाई करणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘साम टीव्ही’शी विशेष संवाद साधताना स्पष्ट केले की, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने … Read more