HSRP Plate Last Date: वाहनधारकांनो सावधान! १ जुलैपासून ‘HSRP’ नंबर प्लेट अनिवार्य; नियम मोडल्यास होणार १००० रुपये दंड, वाचा काय आहे अंतिम तारीख
HSRP Plate Last Date: नमस्कार मंडळी, सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी पुणे महानगरपालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) एक अत्यंत महत्त्वाची आणि कडक कायदेशीर चेतावणी जारी केली आहे. वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शासनाने ‘एचएसआरपी’ (High-Security Registration Plate – HSRP) म्हणजेच ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट’ लावणे बंधनकारक केले आहे. ही प्लेट न लावणाऱ्या … Read more