EPFO 3.0 Universal Pension Scheme: प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचे गिफ्ट! EPFO 3.0 मध्ये सरकारचा असा आहे सरकारचा ‘मास्टर प्लॅन’.
EPFO 3.0 Universal Pension Scheme: नमस्कार मंडळी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता खाजगी क्षेत्रातील (Private Sector) कर्मचारी, गिग वर्क्स आणि लहान व्यावसायिकांनाही वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा हक्काची पेन्शन मिळण्याची मोठी बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ‘EPFO 3.0’ अंतर्गत एका युनिव्हर्सल पेन्शन योजनेवर (Universal Pension Scheme) वेगाने काम करत असून, या … Read more