BRO Recruitment 2026: सीमा रस्ते संघटनेत ८९९ जागांची महाभरती; १० वी, १२ वी आणि ITI धारकांना पुण्यात अर्ज करण्याची मोठी संधी, लगेच करा अर्ज!

BRO Recruitment 2026

BRO Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि भारताच्या सीमावर्ती भागात रस्ते नेटवर्कचे काम करणाऱ्या ‘सीमा रस्ते संघटनेत’ (Border Roads Organisation – BRO)-BRO Recruitment 2026 नोकरी मिळवण्याची एक अत्यंत मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (GREF) अंतर्गत ड्राफ्ट्समन, स्टोअर कीपर, इलेक्ट्रिशियन आणि ऑपरेटर अशा विविध पदांच्या एकूण ८९९ रिक्त जागा … Read more