AAICLAS Recruitment 2026: एअरपोर्ट कार्गो लॉजिस्टिक्स कंपनीत १५८ जागांची भरती; पदवीधरांसाठी विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज!

AAICLAS Recruitment 2026

AAICLAS Recruitment 2026: विमानतळ क्षेत्रात (Airport Sector) सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ची उपकंपनी असलेल्या ‘AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड’ (AAICLAS) ने २०२६ सालासाठी ‘सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)’ पदांच्या एकूण १५८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. AAICLAS-AAICLAS Recruitment 2026 … Read more