8th Pay Commission Professional Tax Exemption News: कर्मचाऱ्यांची चांदी! ८ व्या वेतन आयोगात पगारासोबतच टॅक्समध्येही मिळणार मोठी सूट; संघटनांचा नवा प्रस्ताव सादर

8th Pay Commission Professional Tax Exemption News

8th Pay Commission Professional Tax Exemption News: नमस्कार मंडळी, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अंमलबजावणीच्या चर्चा सुरू असतानाच आता टॅक्स संदर्भात एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाचे काम सध्या पूर्णपणे सक्रिय असून देशातील विविध राज्यांमध्ये कर्मचारी संघटनांसोबत बैठका घेऊन त्यांच्या मागण्या आणि सूचना ऐकून … Read more