NCL Recruitment 2026: नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये २५९ जागांसाठी मेगा भरती जाहीर; ऑनलाईन अर्जासाठी इथे क्लिक करा

NCL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो,भारत सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आणि ‘मिनी रत्न’ (Mini Ratna) कंपनीचा दर्जा असलेल्या नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड (Northern Coalfields Limited – NCL)NCL Recruitment 2026 मध्ये सरकारी नोकरीची एक मोठी संधी चालून आली आहे. NCL च्या वतीने मायनिंग सरदार आणि सर्व्हेअर या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहीर करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची सविस्तर माहिती दिली आहे. या भरती अंतर्गत एकूण २५९ जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लक्षात ठेवा, ०५ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.

💡 महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी आपला संपूर्ण अर्ज कोणताही गोंधळ किंवा चूक न करता व्यवस्थित भरण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती आणि भरतीचा तपशील अतिशय काळजीपूर्वक वाचावा.

📝 ही भारती सुद्धा पहा: HPCL Recruitment 2026: केंद्र सरकारच्या हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत ११६ जागांची भव्य भरती सुरू; आकर्षक पगार, असा करा ऑनलाईन अर्ज!

भरतीचा तपशील आणि एकूण रिक्त जागा (NCL Vacancy Details) NCL Recruitment 2026

कोळसा खाण क्षेत्रात (Coal India) आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे खालील पदांच्या जागा भरल्या जातील.

पदाचे नाव आणि रिक्त जागा (Post Details)

या भरती अंतर्गत एकूण २५९ पदे भरली जाणार आहेत:

  1. मायनिंग सरदार (T&S ग्रेड C): २५४ पदे

  2. सर्व्हेअर (T&S ग्रेड B – Mining): ०५ पदे

शैक्षणिक पात्रता व वयाची अट (Eligibility Criteria)

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

📝 ही भारती सुद्धा पहा: IDBI Bank Recruitment 2026: IDBI बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची मेगा भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पद क्र. १ (मायनिंग सरदार): उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा + मायनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र + गॅस परिक्षण प्रमाणपत्र + प्रथमोपचार (First Aid) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. किंवा मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी + ओव्हरमॅन प्रमाणपत्र + गॅस परिक्षण प्रमाणपत्र + प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. NCL Recruitment 2026

  • पद क्र. २ (सर्व्हेअर): उमेदवार १० वी उत्तीर्ण किंवा मायनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण असावा आणि सोबत सर्व्हेअर प्रमाणपत्र (Surveyor Certificate) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि सूट (Age Limit)

  • ०५ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे.

  • वयातील सूट: मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयात सूट राहील (SC/ST प्रवर्ग: ०५ वर्षे सूट, OBC प्रवर्ग: ०३ वर्षे सूट). पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा, कारण ०५ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.

📝 ही भारती सुद्धा पहा: RRB Section Controller Recruitment 2026: भारतीय रेल्वेत पदवीधरांसाठी मेगा भरती जाहीर

अर्ज शुल्क आणि नोकरीचे ठिकाण (Application Fee & Location)

  • खुला/ओबीसी/ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS): ₹१,१८०/-

  • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD/ExSM): कोणतीही फी नाही (मोफत अर्ज).

  • नोकरीचे ठिकाण: मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश (MP & UP).

  • परीक्षा पद्धती: परीक्षेचा दिनांक आणि इतर तपशील NCL कडून नंतर कळविण्यात येईल.

मोबाईलवरून माहिती कशी पाहावी व ऑनलाईन अर्ज कसा करावा?

या NCL Recruitment 2026 भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अनेक उमेदवारांना प्रश्न पडतो की मोबाईलवरून अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सहज डाऊनलोड करू शकता. मोबाईलमध्ये सर्व पात्रता अटी व्यवस्थित वाचल्यानंतर, दिलेल्या ऑनलाईन अर्जाच्या डायरेक्ट लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तुमचे फोटो, स्वाक्षरी, आणि प्रमाणपत्रे मोबाईलद्वारे स्कॅन करून अपलोड करा आणि ऑनलाईन फी भरून फॉर्म सबमिट करा. परंतु लक्षात ठेवा, ०५ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.

📝 ही भारती सुद्धा पहा: AVNL Recruitment 2026: आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेडमध्ये १२१३ जागांसाठी मेगा भरती जाहीर

📢 एक मिनिट नक्की वाचा: अशाच प्रकारच्या शासकीय आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) वेबसाईटला नेहमीच भेट द्या आणि तुमच्या बेरोजगार मित्रांसोबत नक्की शेअर करा.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड (NCL) सारख्या ‘मिनी रत्न’ कंपनीमध्ये काम करण्याची ही एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि उत्तम पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे. SC/ST प्रवर्गासाठी कोणतीही फी नसल्यामुळे अधिकाधिक पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी आजच आपला अर्ज ऑनलाईन सबमिट करा. सर्व उमेदवारांना ‘नोकरी हक्काची’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा!

NCL Recruitment 2026 NCL Recruitment 2026 NCL Recruitment 2026

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi