NCL Recruitment 2026: नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये २५९ जागांसाठी मेगा भरती जाहीर; ऑनलाईन अर्जासाठी इथे क्लिक करा
NCL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो,भारत सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आणि ‘मिनी रत्न’ (Mini Ratna) कंपनीचा दर्जा असलेल्या नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड (Northern Coalfields Limited – NCL)NCL Recruitment 2026 मध्ये सरकारी नोकरीची एक मोठी संधी चालून आली आहे. NCL च्या वतीने मायनिंग सरदार आणि सर्व्हेअर या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची … Read more