UPSC Recruitment 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत १९४ वर्ग-१ आणि वर्ग-२ पदांची मोठी भरती; केंद्र सरकारमध्ये क्लास-१ अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी!
UPSC Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये आणि महत्त्वाच्या विभागांमध्ये क्लास-१ (Class 1) आणि क्लास-२ (Class 2) अधिकारी पदावर काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२६ सालासाठी सायंटिस्ट, इंजिनिअर, लेक्चरर, असिस्टंट डायरेक्टर आणि रिसर्च ऑफिसर अशा विविध अत्यंत प्रतिष्ठेच्या एकूण १९४ रिक्त जागा भरण्यासाठी … Read more