Thane Mahanagarpalika Recruitment 2026: ठाणे महानगरपालिकेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीचा पत्ता येथे पहा., ६०,००० पर्यंत पगार!
Thane Mahanagarpalika Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या आणि ठाणे शहरात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत काम करण्याची इच्छा असलेल्या डॉक्टरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत १५ व्या वित्त आयोग कार्यक्रमांतर्गत कंत्राटी तत्त्वावर (Contractual Basis) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer – MBBS/BAMS) पदांच्या एकूण ११ रिक्त जागा … Read more