SSC CGL Recruitment 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत १२,२५६ जागांची महाभरती; पदवीधरांना केंद्र सरकारमध्ये अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज!
SSC CGL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारमध्ये अधिकारी पदावर काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशातील पदवीधर तरुणांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) SSC CGL Recruitment 2026 २०२६ सालातील सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ‘कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल’ (CGL) परीक्षेअंतर्गत विविध मंत्रालये आणि विभागांमधील ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या तब्बल १२,२५६ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत मेगाभरतीची … Read more