Shetkari Karj Mafi 2026: बळीराजाला सर्वात मोठा दिलासा! २ लाखांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी अखेर मंजूर; मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय, पण ‘या’ कारणामुळे अधिकृत घोषणा रखडली!

Shetkari Karj Mafi 2026

Shetkari Karj Mafi 2026: नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी चालू वर्षातील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि विविध कारणांमुळे अतोनात नुकसान सहन कराव्या लागलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली होती. आता या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारने अत्यंत मोठे पाऊल उचलले असून, शेतकरी … Read more