SBI SCO Recruitment 2026: भारतीय स्टेट बँकेत (SBI) ८४ मोठ्या जागांची भरती जाहीर; लगेच करा ऑनलाईन अर्ज!
SBI SCO Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात देशातील सर्वात मोठी आणि नामांकित बँक असलेल्या ‘भारतीय स्टेट बँकेत’ (State Bank of India – SBI) थेट अधिकारी (Officer) पदावर काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. एसबीआय अंतर्गत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) श्रेणीमध्ये असिस्टंट मॅनेजर (Law), डेप्युटी मॅनेजर (Law) आणि बँक मेडिकल ऑफिसर पदांच्या एकूण ८४ रिक्त … Read more