RRB Technician Recruitment 2026: भारतीय रेल्वेमध्ये ६,५६५ जागांची महाभरती; ITI, डिप्लोमा आणि B.Sc धारकांसाठी सुवर्णसंधी, येथे पहा संपूर्ण माहिती!

RRB Technician Recruitment 2026

RRB Technician Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, रेल्वेमध्ये-RRB Technician Recruitment 2026 तांत्रिक पदांवर सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) ‘टेक्निशियन’ (Technician) पदांसाठी तब्बल ६,५६५ जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘टेक्निशियन ग्रेड I सिग्नल’ आणि ‘टेक्निशियन ग्रेड III’ या पदांच्या … Read more