RRB Section Controller Recruitment 2026: भारतीय रेल्वेत पदवीधरांसाठी मेगा भरती जाहीर

RRB Section Controller Recruitment 2026

RRB Section Controller Recruitment 2026RRB Section Controller Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) कडून ‘सेक्शन कंट्रोलर’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहीर करण्यात आलेले … Read more