Northeast Frontier Railway Recruitment 2026: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ६७७७ जागांसाठी मेगा भरती जाहीर; १० वी/ITI पास उमेदवारांना सुवर्णसंधी!
Northeast Frontier Railway Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि १० वी किंवा आयटीआय (ITI) उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway – NFR)Northeast Frontier Railway Recruitment 2026 विभागांतर्गत ‘अप्रेंटिस’ (प्रशिक्षणार्थी) पदांच्या हजारो रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more