Mumbai Port Trust Recruitment 2026: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘मरीन इंजिनिअर’ पदांची मोठी भरती; १,४०,००० रुपये प्रतिमहिना पगार, मुंबईतच नोकरीची उत्तम संधी!
Mumbai Port Trust Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबईत सरकारी क्षेत्रात आणि थेट बंदर विभागात उच्च पगाराची नोकरी शोधणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या ‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’ (पूर्वीचे मुंबई पोर्ट ट्रस्ट – MbPA) ने २०२६ सालासाठी मरीन इंजिनिअर (Marine Engineer) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. … Read more