MMRCL Mumbai Recruitment 2026: मुंबई मेट्रोमध्ये विविध २४ उच्च पदांची मोठी भरती; कनिष्ठ अभियंता ते महाव्यवस्थापक पदासाठी सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज!
MMRCL Mumbai Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत असताना, ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (MMRCL) अंतर्गत नोकरी मिळवण्याची एक अत्यंत सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मुंबई महा मेट्रोने २०२६ सालासाठी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, सिस्टीम्स अनालिस्ट, ड्राफ्ट्समन, कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer) आणि असिस्टंट अशा विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांच्या एकूण २४ रिक्त जागा … Read more