KIIT Satara Recruitment 2026: रयत शिक्षण संस्थेत ३२९ जागांची मोठी भरती; ‘संगणक प्रशिक्षक’ आणि ‘हार्डवेअर अभियंता’ पदांसाठी सुवर्णसंधी, थेट मुलाखत सुरू!
KIIT Satara Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नामांकित शिक्षण संस्था असलेल्या ‘रयत शिक्षण संस्थेच्या’ कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सातारा (KIIT) अंतर्गत नोकरीची एक अत्यंत मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता संस्थेच्या विविध विभागांमध्ये ‘संगणक प्रयोगशाळा प्रशिक्षक’ (Computer Lab Instructor) आणि ‘हार्डवेअर अभियंता’ (Hardware Engineer) पदांच्या एकूण … Read more