Kamgar Vibhag Recruitment 2026: महाराष्ट्र कामगार विभागात ७८ जागांची भरती; MS-CIT अटीमध्ये मोठा बदल, थेट TCS मार्फत परीक्षा आणि १ लाखांवर पगार!
Kamgar Vibhag Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालय, मुंबई अंतर्गत ‘गट-क’ मधील रिक्त पदे भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील विविध माथाडी मंडळे आणि सुरक्षा रक्षक मंडळांच्या आस्थापनेवरील निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक पदांच्या एकूण ७८ रिक्त जागांसाठी अधिकृत महाभरती सुरू झाली आहे. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण … Read more