Kamgar Ayuktalay Recruitment 2026: महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालयात ७८ जागांसाठी भरती; मुंबईमध्ये सरकारी नोकरीची उत्तम संधी, लगेच करा अर्ज!

Kamgar Ayuktalay Recruitment 2026

Kamgar Ayuktalay Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालय अंतर्गत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कामगार आयुक्तालयाने (Commissioner of Labour) विविध सुरक्षा रक्षक मंडळे आणि माथाडी मंडळांच्या स्थापनेसाठी ‘निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक’ पदांच्या एकूण ७८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक आणि माथाडी, … Read more