EdCIL Recruitment 2026: भारत सरकारच्या ‘एडसिल’ कंपनीत ८७९ जागांची मोठी भरती; शिक्षक आणि थेरपिस्ट पदांसाठी सुवर्णसंधी, अर्ज फी पूर्णपणे मोफत!
EdCIL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्रात आणि थेरपी विभागामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवण्याची एक अत्यंत मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील ‘मिनीरत्न’ दर्जा प्राप्त कंपनी ‘एडसिल इंडिया लिमिटेड’ (EdCIL) ने २०२६ सालासाठी विविध महत्त्वाच्या पदांच्या एकूण ८७९ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध … Read more