DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) ‘सायंटिस्ट’ पदांची मोठी भरती; इंजिनिअर्स आणि पदव्युत्तर सायन्स धारकांना क्लास-१ अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी!
DRDO Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, देशाच्या संरक्षणासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या ‘संरक्षण संशोधन व विकास संघटनेत’ (Defence Research and Development Organisation – DRDO) काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुभवी तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. डीआरडीओने २०२६ सालासाठी सायंटिस्ट ‘C’, सायंटिस्ट ‘D’ आणि सायंटिस्ट ‘E’ या क्लास-१ राजपत्रित (Gazetted) अधिकारी पदांच्या एकूण ३३ … Read more