Dombivali Shikshan Prasarak Mandal Recruitment 2026: डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘के.व्ही. पेंढारकर महाविद्यालयात’ ४१ जागांची भरती; प्राध्यापक पदांसाठी सुवर्णसंधी, १८ जूनपर्यंत करा अर्ज!

Dombivali Shikshan Prasarak Mandal Recruitment 2026

Dombivali Shikshan Prasarak Mandal Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या आणि प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता धारक उमेदवारांसाठी ठाणे जिल्ह्यात नोकरीची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या, के.व्ही. पेंढारकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), डोंबिवली अंतर्गत विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदांच्या एकूण ४१ रिक्त जागा … Read more