CRPF Constable Recruitment 2026: केंद्रीय राखीव पोलीस दलात ९,१९५ जागांसाठी महाभरती; १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!

CRPF Constable Recruitment 2026

CRPF Constable Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही देशसेवेचे स्वप्न पाहत असाल आणि संरक्षण दलात नोकरी मिळवण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) २०२६ सालासाठी एकूण ९,१९५ रिक्त पदांची मेगाभरती जाहीर केली आहे. यामध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन, टेक्निकल आणि पायोनियर विंग) अशा विविध पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑनलाईन … Read more