CPSE IDA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ जाहीर; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
CPSE IDA Hike 2026: नमस्कार मंडळी, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर या सहामाहीसाठी महागाई भत्त्यात (DA) होणाऱ्या वाढीची उत्सुकतेने प्रतीक्षा असतानाच, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील (CPSE)CPSE IDA Hike 2026 अधिकारी आणि बिगर-युनियन पर्यवेक्षकांसाठी (Non-Union Supervisors) एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाने (DPE) औद्योगिक महागाई भत्त्याचे (IDA – … Read more