CDAC Recruitment 2026: प्रगत संगणन विकास केंद्रात ९०० हून अधिक जागांची बंपर भरती; आयटी आणि इंजिनिअर्सना केंद्र सरकारमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज फी पूर्णपणे मोफत!

CDAC Recruitment 2026

CDAC Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, आयटी (IT), कॉम्प्युटर सायन्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारकडून २०२६ सालातील सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या ‘प्रगत संगणन विकास केंद्राने’ (Center for Development of Advanced Computing – C-DAC) प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट असोसिएट आणि इतर तांत्रिक … Read more