BSNL Recruitment 2026: भारत संचार निगम लिमिटेडमध्ये १०० जागांची भरती; इंजिनिअरिंग पदवीधरांना BSNL मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ४ जूनपासून अर्ज सुरू!
BSNL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, दूरसंचार क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवून आपले भविष्य सुरक्षित करू इच्छिणाऱ्या इंजिनिअरिंग आणि सायन्स पदवीधरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या मालकीच्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (BSNL) ने २०२६ सालासाठी ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (JTO – टेलिकॉम) पदांच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. BSNL-BSNL Recruitment 2026 ही … Read more