BMC Hospital Recruitment 2026: मुंबई महानगरपालिका कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये भरती जाहीर; ‘नोंदणी सहाय्यक’ पदासाठी सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज!

BMC Hospital Recruitment 2026

BMC Hospital Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबईमध्ये नोकरी शोधणाऱ्या आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रसिद्ध कस्तूरबा संसर्गजन्य रोग रुग्णालयाने २०२६ सालासाठी ‘नोंदणी सहाय्यक’ (Registration Assistant) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही पदे कंत्राटी (Contractual Basis) स्वरूपात भरली … Read more