AVNL Recruitment 2026: आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेडमध्ये १२१३ जागांसाठी मेगा भरती जाहीर

AVNL Recruitment 2026

AVNL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो,संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारत सरकारचा संरक्षण क्षेत्रातील नवा उपक्रम असलेल्या आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVNL – Defence Public Sector Company) मध्ये तब्बल १२१३ जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहीर करण्यात आलेली … Read more