8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! ८ व्या वेतन आयोगात १८ हजाराचे होणार ५२,६०० रुपये? रेल्वे संघटनेचा मोठा धमाका.
8th Pay Commission Update: नमस्कार मंडळी, देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८ व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याची प्रतीक्षा सुरू असतानाच, इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवाइजर असोसिएशनने (IRTSA) कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्यासाठी एक क्रांतिकारी प्रस्ताव आयोगासमोर मांडला आहे. किमान वेतनात … Read more