LTMGH Sion Hospital Bharti 2026: सायन हॉस्पिटल मुंबई येथे ६९ जागांची भरती; १ लाखांहून अधिक पगाराची सुवर्णसंधी!

LTMGH Sion Hospital Bharti 2026

LTMGH Sion Hospital Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबईमधील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय’ (सायन हॉस्पिटल) आणि वैद्यकीय महाविद्यालयामार्फत नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध विभागांमध्ये ‘सहाय्यक प्राध्यापक’ (Assistant Professor) पदांच्या एकूण ६९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ … Read more