Ration Card Mission Sudhar Maharashtra: मोठी बातमी: केंद्र सरकारचा मोठा दणका! या ३ निकषांत बसणाऱ्यांचे रेशन कार्ड होणार बंद; राज्यांकडे आली ‘ब्लॅक लिस्ट’

Ration Card Mission Sudhar Maharashtra

Ration Card Mission Sudhar Maharashtra: नमस्कार मंडळी, राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. रेशन व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने Ration Card Mission Sudhar Maharashtra आता कंबर कसली आहे. केंद्र सरकारने थेट राज्य सरकारला अशा अपात्र लाभार्थ्यांची यादीच पाठवली आहे, ज्यांचे रेशन कार्ड आता ‘टार्गेट’वर आहे. … Read more