Konkan Railway Recruitment 2026: कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी! नवी मुंबई येथे थेट मुलाखतीद्वारे निवड; वाचा सविस्तर माहिती
Konkan Railway Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, रेल्वे क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत एक महत्त्वाची नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कोकण रेल्वेने २०२६ सालासाठी ‘सहाय्यक साहित्य व्यवस्थापक’ (Assistant Materials Manager) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून, यासाठी थेट मुलाखतीचे (Walk-in-Interview) आयोजन करण्यात आले आहे. कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेची … Read more